News Flash

VIDEO : मुलं ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात का अडकतात?, ‘ही’ आहेत कारणं

मुलांनी ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकू नये यासाठी पालक म्हणून नेमकं काय केलं पाहिजे?

लहानपणापासून हातात असणारा मोबाइल, स्वस्तात मिळणारे नेट पॅक यामुळे मुलं ऑनलाइन गेमिंगकडे आकर्षित होतात. ऑनलाइन गेमिंग डिझाईन करतानाच मुलं वारंवार तिथे परत येतील यासाठी काही ट्रिगर्स तयार केलेले असतात. यामुळे मुलं वारंवार ऑनलाइन गेमिंगकडे वळतात तसंच त्यांना व्यसन लागण्याचंही भीती असते. हे ट्रिगर्स नेमके काय आहेत? मुलांनी ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकू नये यासाठी पालक म्हणून नेमकं काय केलं पाहिजे? सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…

‘गोष्ट बालमनाची’ या विशेष मालिकेमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 8:07 am

Web Title: children get addicted to online games gosth balmanachi by mukta chitanya sgy 87
Next Stories
1 कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत कोथिंबीरचे ८ चमत्कारिक फायदे
2 सालीसकट सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे…
3 उत्तम आरोग्यासाठी स्टार फ्रूट आहे आरोग्यदायी, जाणून घ्या खाण्याचा फायदा
Just Now!
X