24 November 2020

News Flash

खाद्यवारसा : कॉर्न कटलेट

टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत सव्‍‌र्ह करा.

साहित्य

४-५ उकडलेले बटाटे, १ वाटी उकडलेले कॉर्न, १ चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, १ टेबलस्पून चाट मसाला, अर्धी वाटी कोथिंबीर, १ वाटी ब्रेड क्रम्ब्स, एक वाटी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर पेस्ट.

कृती

बटाटे कुस्करून घ्या. त्यात उकडलेले कॉर्न अख्खे किंवा ठेचून टाका. कांदा, मिरची, चाट मसाला, कोथिंबीर आणि मीठ घाला. आवडीनुसार आकार द्या. कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवून वरून ब्रेडक्रम्ब्स लावा. पॅनमध्ये तेल टाकून शॅलो फ्राय करा. टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत सव्‍‌र्ह करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2018 1:06 am

Web Title: corn cutlets recipe of corn cutlet
Next Stories
1 शहरशेती : घरच्या घरी खत
2 सुंदर माझं घर : पर्यावरणस्नेही पाटय़ा
3 सांगे वाटाडय़ा : निसर्गाचा आदर आवश्यक
Just Now!
X