News Flash

VIDEO: लाँग कोविड म्हणजे काय? तो अधिक धोकादायक आहे का?

लाँग कोविड आणि त्याच्यावरचे उपचार

लाँग कोविड आजारविषयी डॉ. आशिष धडस यांचं मार्गदर्शन

लाँग कोविड म्हणजे नेमकं काय ? हा आजार कोणाला होऊ शकतो आणि त्यावर उपचार काय आहेत ? सध्याच्या काळात या प्रश्नांची योग्य उत्तरं आपल्याला उपयोगी पडू शकतात. या विषयावर तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत लाँग कोविड या आजारविषयी माहिती देणारा डॉ. आशिष धडस यांचा व्हिडिओ.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 1:13 pm

Web Title: coronavirus doctor ashish dhadas on long covid sgy 87
Next Stories
1 पावसाळ्यात वाहनांची सुरक्षा
2 घरातील डास घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
3 नावं ठेवणे थांबवू या..!
Just Now!
X