25 February 2021

News Flash

Coronavirus : मास्क, सॅनेटायझर करोना थांबवेल का?

करोनाचा धोका टाळण्यासाठी लोक काळजी घेत आहेत.

जगभरात सध्या करोना व्हायरसने थैमान घातलं असून लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांना प्राणदेखील गमवावा लागला आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी लोक काळजी घेत आहेत. मास्क वापरत आहेत, वारंवार हात धुत आहेत. पण तुम्ही वापरत असलेले मास्क करोनाचा प्रदुर्भाव रोखू शकतो का? आणि हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर किती आणि कसा करावा? या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओतून मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 6:38 pm

Web Title: coronavirus how to use mask handwash and sanitizers nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 शाओमीकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न, युजरला Free मध्ये नवीन स्मार्टफोन आणि बॅग
2 Gudi padwa 2020 : सोप्या भाषेत गुढीपाडवा आणि गुढी यांची माहिती
3 Coronavirus : तुम्हालादेखील हे गैरसमज असतील तर जरूर वाचा
Just Now!
X