News Flash

Video: करोना रुग्णांच्या पायात ‘ब्लड क्लॉट्स’चा धोका; समजून घ्या डॉक्टरांकडून

ब्लड क्लॉट्सचा आजार नक्की कसा होतो? शरीरावर त्याचे नक्की काय परिणाम होतात?

प्रातिनिधिक फोटो

करोना रुग्णांच्या पायात होणारे ‘ब्लड क्लाॅट्स’ हा सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय आहे. पण हा ब्लड क्लॉट्सचा आजार नक्की कसा होतो? शरीरावर त्याचे नक्की काय परिणाम होतात? हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? या आणि अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही डॉ.आशिष धडस यांच्याशी चर्चा केली. पाहुयात ‘कोव्हिड १९ आणि पायात होणारे ब्लड क्लाॅट्स’ या विषयी डॉ. धडस यांनी नक्की कोणती शास्त्रीय माहिती दिलीय…

लोकसत्ताचे असेच आरोग्यविषयक व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 4:58 pm

Web Title: covid 19 and blood clotting issue in lges dr ashish dhadas scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 स्मार्टफोनवरील ‘प्रो’ छायाचित्रण
2 घरबसल्या वाहन खरेदी; नोंदणीही ऑनलाइन
3 बाजारात नवीन काय?
Just Now!
X