News Flash

Video : घरीच करता येतील असे ‘अक्षर’ कंदील

आगळा वेगळा 'अक्षर कंदील'. तो कसा तयार होतो हे शिकायचं असेल तर नक्की पाहा हा व्हिडिओ

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि या दिव्यांच्या सणात कंदीलला विशेष महत्त्व असतं. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कंदील उपलब्ध आहेत पण, स्वत:च्या हातानं घरी तयार केलेल्या कंदीलाची गोष्टचं काही वेगळी असतं. तो तयार करताना मिळणाऱ्या आनंदाची सर ही विकत घेतलेल्या कंदीलाला यायची नाही हेही तितकंच खरं.

पण आपला कंदील सगळ्यांहून वेगळा आणि सुंदर असावा असं तुम्हाला वाटतंय आणि यासाठी तुम्ही काही वेगळ्या कल्पनेच्या शोधात आहात तर खास दिवाळीसाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’नं तुमच्यासाठी आणला आहे आगळा वेगळा ‘अक्षर कंदील’. तो कसा तयार होतो हे शिकायचं असेल तर नक्की पाहा हा व्हिडिओ.

काय मग मंडळी तयार करायला सोप्पा, इको फ्रेंडली आणि सर्वांनहून हटके असा हा ‘अक्षर कंदील’ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 10:25 am

Web Title: diwali 2018 special calligraphy lantern
टॅग : Diwali 2018
Next Stories
1 दिवाळीत सोनेखरेदीचा विचार करताय? मग हे वाचाच
2 इंजिनिअर्ससाठी खुशखबर! कंपन्यांमध्ये ३० हजार पदांची मेगाभरती
3 ८१ टक्के भारतीय आपल्या स्मार्टफोनवर नाखूश
Just Now!
X