आजचा ‘व्हॅलेंटाईन डे’ तुम्ही साजरा करत असाल अथवा नसाल. पण आम्ही जमवलेले काही गमतीशीर ‘व्हॅलेंटाईन डे’ व्हिडिओज आजच्या दिवशी तुम्हाला नक्कीच आनंदित करतील.

आलोकनाथ यांचा संस्कारपूर्ण ‘व्हॅलेंटाईन डे’

नेहमी ‘सिंगल’ असणा-यांसाठी

सोशल साईटसच्या कट्ट्यावरील ‘व्हॅलेंटाईन डे’

यो यो हनी सिंगसारखा रॅपर ‘व्हॅलेंटाईन डे’

राजकारण्यांचा ‘व्हॅलेंटाईन डे’