News Flash

Flipkart Big Diwali Sale आज शेवटचा दिवस, ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट

Flipkart Big Diwali Sale चा आज अखेरचा दिवस

Flipkart Big Diwali Sale च्या अखेरच्या दिवशी शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रो या स्मार्टफोनवर सूट दिली जात आहे. 20 हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन्समध्ये शाओमीचा रेडमी नोट 5 प्रो हा युजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. 14 हजार 999 रुपये किंमत असलेल्या या फोनवर 2 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे, त्यामुळे हा फोन 12 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनवर 2 हजार रुपयांच्या सवलतीशिवाय 10 टक्केअतिरिक्त सूट दिली जात आहे. परिणामी हा फोन 11 हजार 700 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

शाओमी रेडमी नोट 5 प्रो 11 हजार 700 रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे एसबीआयचं क्रेडिट कार्ड असणं गरजेचं आहे. एसबीआय कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय 2 हजार 167 रुपयांच्या किमान नो-कॉस्ट इएमआयवरही खरेदी करु शकतात. फोन-पे या अॅपद्वारे खरेदी केल्यासही 10 टक्के डिस्काउंट मिळेल. रेडमी नोट 5 प्रो मध्ये 5.9 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. 4 जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 2:16 pm

Web Title: flipkart big diwali sale redmi note 5 pro dicount
Next Stories
1 JioPhone 2 खरेदी करणं झालं सोपं, आजपासून ओपन सेल सुरू
2 Amazon Offer ! केवळ 3 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करा iPhone 6
3 दिवाळीसाठी घर सजवताय? मग हे वाचाच
Just Now!
X