तासंतास स्क्रीनसमोर असणाऱ्या मुलांचा स्क्रीनटाइम कमी करण्यातील सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे शेवटच्या पाच मिनिटांचा…पण स्क्रीनटाइम कमी करण्यात पालकच महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. सतत ऑनलाइन असल्याने झोपेशी होणारी तडजोड आरोग्यावरही परिणाम करते. पण मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी ऑनलाइन जाणाऱ्या मुलांना ऑफलाइन कसं करावं? त्यांना नाराज न करता हे शक्य आहे का?…सांगतायत गोष्ट बालमनाची मध्ये समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…

अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.