News Flash

VIDEO : पाॅर्न मुलांपर्यंत पोचतं कसं?… “गोष्ट बालमनाची”

बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह

VIDEO : पाॅर्न मुलांपर्यंत पोचतं कसं?… “गोष्ट बालमनाची”

पॉर्न पाहणा-या देशांच्या यादीत भारत तिस-या क्रमांकावर असून भारतात दररोज ६.६ कोटी मुलं वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाइन असतात. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मुलांपर्यंत पॉर्न पोहोचत असतं. पण मुलांपर्यंत हे पॉर्न कसं पोहोचतं कसं?सांगतायत ‘गोष्ट बालमनाची’ मध्ये समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…

अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 8:36 am

Web Title: gosth balmanachi social kid posr child mukta chitanya nck 90
Next Stories
1 नाश्त्याला पोहे खाण्याचे फायदे वाचाल तर दररोज आवडीनं खाल
2 MG Gloster चा नवीन टीझर VIDEO: स्टीअरिंगला हातही न लावता ऑटोमॅटिक पार्क होणारी SUV
3 या आजारांवर दोडका ठरतो रामबाण औषध; जाणून घ्या फायदे
Just Now!
X