18 September 2020

News Flash

जाणून घ्या, शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे

शेंगामध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात

थंडीच्या दिवसांमध्ये खासकरुन अनेक जणांच्या घरी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली जाते. लांब काठीसारख्या दिसणाऱ्या या हिरव्यागार शेंगा अनेकदा सांबारमध्ये दिसून येतात. परंतु, अनेक मराठी कुटुंबांमध्ये शेंगांची किंवा त्याच्या पानांची भाजी करतात. तसंच आमटीमध्येदेखील शेंगा वापरल्या जातात. या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर हमखास करायला हवा. चला तर मग आज जाणून घेऊयात शेवग्यच्या शेंगा खाण्याचे फायदे. –

१. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असतं त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

२. शेवग्याचा पाला डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. या पाल्याची भाजी केली जाते.

३. कॅल्शिअमचं प्रमाण पुरेपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात.

४. पचनक्रिया सुधारते.

५. वजन नियंत्रणात राहते.

६. थकवा दूर होतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 4:57 pm

Web Title: health benefit of drum stick ssj 93
Next Stories
1 लहान बाळांना ORS चं पाणी देताय? मग जाणून घ्या ही माहिती
2 Jawa BS6 आणि Jawa Forty Two BS6 च्या डिलिव्हरीला सुरूवात, पहिल्या तीन EMI वर 50% डिस्काउंट
3 शाओमीने भारतात लाँच केली Mi TV Stick, अ‍ॅमेझॉनच्या ‘फायर टीव्ही स्टिक’ला देणार टक्कर
Just Now!
X