26 February 2021

News Flash

पौष्टिक आहे भाताची पेज; जाणून घ्या ‘हे’ फायदे

भाताची पेज प्यायल्यामुळे 'या' ८ समस्या होतील दूर

कोणत्याही आजारपणा हलकं आणि पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि लवकर बरं वाटतं. आता या आजारपणा हलका आहारा घ्यायचा असतो त्यामुळे अनेक आई किंवा आजी भाताची पेज करून देतात. परंतु, भाताची पेज म्हणजे आजारी व्यक्तीचं खाणं असा अनेकांचा समज असतो. परंतु, असं नसून पेज पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पेज ही आजारी व्यक्तीच नव्हे तर ठणठणीत बरे असणारे, लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही पिऊ शकतात. त्यामुळे पेज पिण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. पेज प्यायल्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

२. भूक वाढते.

३.थकवा दूर होतो.

४. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.

५. पचायला हलकी असल्यामुळे सहज अन्नपचन होतं.

६. तांदळाच्या पेजेमध्ये थोडासा गूळ घातल्यास रक्ताची कमतरता दूर होते.

७. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

८. वजन कमी असल्यास पेजेमध्ये थोडं साजूक तूप घालावं. त्यामुळे वजन वाढतं.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 4:37 pm

Web Title: health benefit of eating rice water ssj 93
Next Stories
1 मुळ्याची पाने आहेत गुणकारी; जाणून घ्या फायदे
2 लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या कृती आणि या तक्रारींना ठेवा दूर
3 Vodafone Idea ने लाँच केला ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ प्लॅन, जाणून घ्या ऑफर
Just Now!
X