28 November 2020

News Flash

नाचणी खाण्याचे ‘६’ गुणकारी फायदे

नाचणी खाण्याचे गुणकारी फायदे

साधारणपणे प्रत्येक घरामध्ये ज्वारी, बाजरी किंवा तांदुळाची भाकरी करण्यात येते. मात्र, नाचणीची भाकरी फार क्वचित वेळा केली जाते. खरं तर नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे चला तर आज जाणून घेऊयात नाचणी खाण्याचे फायदे.

१. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते.

२. पोटदुखी, अपचन तक्रारी दूर होतात.

३. अशक्तपणा दूर होतो.

४. कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी.

५. शरीरावर फोड आल्यास ते फोडण्याकरिता नाचणीच्या पीठाचे पोटीस बांधावे.

६. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 5:25 pm

Web Title: health benefits of finger millet nachni ssj 93
Next Stories
1 व्हॉट्सअॅप युजर्ससाठी खूशखबर! अॅपमध्ये समाविष्ट झाले ६१ नवे वॉलपेपर
2 डेटवर जाताय? मग ‘या’ टीप्स लक्षात ठेवाच
3 गुगलचा युझर्सला दणका! …तर Google Photos साठीही मोजावे लागणार पैसे
Just Now!
X