23 November 2020

News Flash

डोळे आलेत? मग घ्या ‘ही’ काळजी

डोळ्यांची घ्या खास काळजी

आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव म्हणजे डोळे. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे आणि निगा राखणे गरजेचं आहे. अनेकदा डोळ्यात धूळ, कचरा केल्यास डोळ्यांना इजा पोहोचू शकते. तसंच बऱ्यावेळा शरीरातील उष्णता वाढली किंवा अन्य काही कारणांमुळे ‘डोळे येणं’ ही समस्या निर्माण होते. त्यामुळे डोळे आल्यानंतर काही खास काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच ही काळजी नेमकी कशी घ्यावी ते जाणून घेऊयात.

१. डोळे आल्यानंतर इतरांनी वापरलेला साबण, टिश्यू पेपर, टॉवेल उशी अशा वस्तू वापरु नये.

२. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या मनाने कोणतेही औषध किंवा आय ड्रॉप्सचा वापर करु नये.

३. सतत डोळ्याला हात लावणे टाळावे.

४. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तूपासून शक्यतो दूर रहावे. या गोष्टींचा सतत वापर केल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.

५. घराबाहेर पडताना गॉगल किंवा चष्माचा वापर करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 5:04 pm

Web Title: health news eye conjunctivitis treatment ssj 93
Next Stories
1 करोना संकटातही Maruti Suzuki सुसाट, कंपनीने विक्रीची नवीन आकडेवारी केली जाहीर
2 सौंदर्या खुलवण्यापासून ते भांडी चमकवण्यापर्यंत जाणून घ्या लिंबाच्या सालीचे भन्नाट फायदे
3 सतत पोट दुखतंय? मग करा ‘हे’ सहा घरगुती उपाय
Just Now!
X