News Flash

Video : डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला कुटुंबीय कसे मदत करु शकतात?

कुटुंबीय हा प्रत्येक व्यक्तीचा आधारस्तंभ असतो

कुटुंब हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. अनेक संकटांवर मात करण्याची ताकद कुटुंबामुळे मिळत असते.त्यामुळे कोणत्याही कठीणप्रसंगी कुटुंब एकत्र असणं गरजेचं आहे. तसंच मानसिक समस्येला सामोऱ्या जाणाऱ्या व्यक्तीसाठीदेखील कुटुंबाचा आधार, त्यांचा विश्वास सोबत असणं गरजेचं आहे. म्हणूनच जर एखादी व्यक्ती डिप्रेशन म्हणजेच नैराश्यात असेल तर कुटुंबीयांनी नेमकं काय करावं हे डॉ. तेजस्विनी कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

कुटुंबीय हा प्रत्येक व्यक्तीचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला डिप्रेशनमधून बाहेर काढायचं असेल तर अशा व्यक्तीला त्याच्या आजारपणाची जाणीव न करुन देता यातून बाहेर काढलं पाहिजे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 5:55 pm

Web Title: how families can help people with depression ssj 93
Next Stories
1 सतत दात दुखतायेत? ‘या’ पाच घरगुती पदार्थांनी मिळेल आराम
2 पाच कॅमेऱ्यांच्या Galaxy A51 वर शानदार ऑफर्स, सॅमसंगची घोषणा
3 Video : मानसिक आजार म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं
Just Now!
X