तुम्ही दररोज प्रोटीनचं सेवन करता का? प्रोटीनचा शरीरावर काय परिणाम होतो? प्रोटीनच्या अतिरेकी सेवनाचा शरीरावर काय दुष्परिणाम होतो. प्रोटीन किती प्रमाणात घ्यावं, प्रोटीनचा फायदा काय ? या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर मिळणार एका व्हिडीओत.