01 March 2021

News Flash

OFFER! 20 हजारांची Fully Automatic वॉशिंग मशिन फक्त 10,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

fully automatic वॉशिंग मशिनवर भरघोस डिस्काउंटची ऑफर...

फ्लिपकार्टवर fully automatic वॉशिंग मशिनवर भरघोस डिस्काउंटची ऑफर आहे. केवळ 10 हजारांहून कमी किंमतीत फ्लिपकार्टवर fully automatic वॉशिंग मशिन खरेदी करण्याची संधी आहे. तसेच, एक्सचेंज ऑफरअंतर्गतही आकर्षक डिस्काउंट मिळेल. जाणून घेऊया या ऑफरबाबत –

फ्लिपकार्टवर Onida 6.2 किलो Fully Automatic Top Load Grey ही 19 हजार 900 रुपयांची वॉशिंग मशिन 10 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय या मशिनवर, एक्सचेंज ऑफरअंतर्गत 2200 रुपयांची सवलतही आहे.

Whirlpool 6 किलो Hard water wash Fully Automatic Top Load Grey ही वॉशिंग मशिन ग्राहक 16 हजार 200 रुपयांऐवजी केवळ 12 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तसेच, एक्सचेंज ऑफरअंतर्गत 2200 रुपयांची सवलतही मिळेल.

MarQ by Flipkart 7.2 किलोसोबत Twin Shower Technology Fully Automatic Top Load White ही वॉशिंग मशिनही 12 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या वॉशिंग मशिनची मूळ किंमत 16 हजार 999 रुपये असून एक्सचेंज ऑफरअंतर्गत यावरही 2200 रुपयांची सूट आहे.

Avoir 7 किलो Fully Automatic Top Load Grey ही 17,999 रुपयांची वॉशिंग मशिन फ्लिपकार्टवर 10 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यावरही ग्राहकांना 2200 रुपये एक्सचेंज डिस्काउंट ऑफर मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 10:40 am

Web Title: huge discount on fully automatic machines on flipkart see exchange offers know details sas 89
Next Stories
1 Coronavirus: ‘मला करोना झालाय’…ऑफिसमध्ये फोन करुन खोटं बोलला; तीन महिन्यासाठी गेला तुरुंगात
2 Jio युजर्सना ‘डबल डेटा अँड व्हॅलिडिटी’ची ऑफर, ‘मोटो’च्या फोल्डेबल फोनसाठी प्री-बुकिंगला सुरूवात
3 Coronavirus: विषाणू नष्ट करण्यासाठी प्राध्यापकाने पेपर मायक्रोवेव्हमध्ये गरम केले, सर्व उत्तरपत्रिका जळून खाक
Just Now!
X