25 November 2020

News Flash

Video : शांत झोप लागण्यासाठी करा ‘ही’ योगासने

अनेक जणांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते

सकाळी उठल्यावर मन प्रसन्न आणि आनंदी असेल तर संपूर्ण दिवस मजेत आणि उत्साहात जातो. मात्र एखाद्या दिवशी झोप पूर्ण झाली नाही, तर संपूर्ण दिवस मरगळ जाणवते. त्यामुळे रात्री झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, अनेक जणांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अनेक उपाय करुनही काहींना झोप लागत नाही. त्यामुळे रात्री शांत झोप यावी यासाठी असे काही योग प्रकार आहेत, ज्यामुळे रात्री शांत झोप लागू शकते.

दरम्यान, निद्रानाश किंवा विस्कळीत झोप हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यच्यादृष्टीने त्रासदायक असते. त्यामुळे या समस्या टाळायच्या असतील तर योग करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 11:24 am

Web Title: international yoga day 2020 yoga for better sleep ssj 93
Next Stories
1 जीममध्ये जायला वेळ नाही? मग घरीच करा ‘ही’ सहजसोपी योगासने
2 सूर्य ग्रहण पाहाताना हे करून पाहाच
3 मुंबईकरांना आता फक्त एका क्लिकवर मिळणार आयसीयू बेड, व्हेंटिलेटरची माहिती
Just Now!
X