Mumbai Metro Recruitment 2019, Mumbai Metro Bharti : मुंबई मेट्रोमध्ये एक हजार ५३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकरी कायस्वरुपी स्वरुपाची असणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती निघाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इच्छूक उमेद्वारांनी नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांनी http://www.mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे. १६ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबरदरम्यान अर्ज करू शकता. अर्ज भरण्यासाठी खुल्यावर्गातील उमेदवारांना ३०० रुपये तर राखीव उमेदवारांसाठी १५० रुपये परिक्षा फी आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro recruitment 2019 nck
First published on: 11-09-2019 at 12:22 IST