News Flash

भारीच…अर्ध्या किंमतीत घ्या Nokia चा स्मार्टफोन, कंपनीकडून भरघोस कपात

अ‍ॅमेझॉनवर 6 हजार 100 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंटची ऑफरही

भारीच…अर्ध्या किंमतीत घ्या Nokia चा स्मार्टफोन, कंपनीकडून भरघोस कपात

नोकियाचा बजेट स्मार्टफोन Nokia 4.2 च्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आतापर्यंत अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता, पण आता हा फोन अवघ्या 6,999 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरुन खरेदी करता येणार आहे. या किंमतीत केवळ ब्लॅक व्हेरिअंट खरेदी करता येईल, तर पिंक कलर व्हेरिअंटसाठी 9,400 रुपये मोजावे लागतील. याशिवाय अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 6 हजार 100 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट आणि EMIचाही पर्याय आहे.

फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनरसह गुगल असिस्टंटसाठी एक डेडिकेटेड बटण आहे. फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट असून फोन मेमरी 400 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

डिस्प्ले – 5.71 इंचाचा एचडी डिस्प्ले
ओएस – नोकिया 4.2 आउट ऑफ द बॉक्स अ‍ॅंड्रॉइड 9.0 पाय
प्रोसेसर – क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 एसओसी प्रोसेसर
कॅमेरा – रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल
बॅटरी – 3000एमएएच
सेल्फी कॅमेरा – सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2019 10:01 am

Web Title: nokia 4 2 gets a massive price cut in india sas 89
Next Stories
1 RBI मध्ये नोकरीची संधी, 16 जानेवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख
2 MG मोटरची नवीन इलेक्ट्रिक SUV, एका चार्जिंगमध्ये 340 किमीचा प्रवास
3 Airtel ग्राहकांना झटका, एका महिन्याच्या रिचार्जसाठी मोजावे लागणार अधिक पैसे
Just Now!
X