20 September 2020

News Flash

Poco M2 चा भारतात पहिला सेल, या ऑफर्ससोबत करा खरेदी

तीन रंगामध्ये Poco M2 हा स्मार्टफोन उपलब्ध

Poco M2 स्मार्टफोनचा भारतातील पिहला सेल Flipkart आज, मंगळवारी आयजित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच करण्यात आला आहे. पिच ब्लॅक, स्लेट ब्लू आणि ब्रिक रेड या तीन रंगामध्ये Poco M2 हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. Poco M2 स्मार्टफोन दोन कॉन्फिग्रेशन उपलबद्ध आहे. यामध्ये ६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज (१०९९९) आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज(किंमत १२४९९) असे पर्याय आहेत. या फोनमध्ये क्वाड रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमरा १३ मेगापिक्सलचा आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 5,000 एमएएचची आहे.

दुपारी 12 वाजेपासून Poco M2 या फोनसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर फ्लॅश सेलला सुरूवात होईल. फोनच्या खरेदीवर सेलमध्ये काही आकर्षक ऑफरही आहे. फ्लिपकार्ट वर ICICI Bank क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ईएमआय ट्रांसजेक्शनवर स्मार्टफोन खरेदी केल्यास ७५० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅकही मिळत आहे. तसेच १,२२३ रुपायंच्या पहिल्या हप्त्यासह नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलबद्ध आहे.

Poco M2 specifications
डुअल-सिम (नॅनो) पोको एम2
६.५३ इंचचा फूल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) डिस्प्ले
एंड्रॉएड १० वर आधारित स्मार्टफोन
डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन
क्वाड रियर कॅमरा सेटअप
मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबी ची इंटरनेल मेमरी
डुअल-बँड वाय-फाय
डुअल व्हीओएलटीय सपोर्ट
4जी
ब्लूटूथ 5.0
5,000 एमएएच बॅटरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 10:35 am

Web Title: poco m2 to be available for purchase in india today 2 nck 90
Next Stories
1 OnePlus Nord वर एक हजार रुपयांची सूट, पण फक्त …
2 आजार अनेक उपचार एक…जाणून घ्या अंगणातील डॉक्टर म्हणून ओखळल्या जाणाऱ्या तुळशीचे फायदे
3 18 सप्टेंबरला लाँच होणार Kia Sonet, ह्युंडाई व्हेन्यू-मारुती Brezza ला देणार टक्कर; जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X