26 January 2021

News Flash

Poco New Year सेल झाला सुरू; Poco C3 ; Poco M2 Pro यांसारख्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट

Poco च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट...

Poco New Year Sale: जर तुम्ही Poco कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर पोको न्यू इयर सेलची सुरूवात झाली आहे. चार दिवसांचा हा सेल 14 जानेवारीपर्यंत लाइव्ह असेल. जाणून घेऊया ‘पोको न्यू इयर सेल’मध्ये कोणत्या स्मार्टफोनवर किती डिस्काउंट मिळेल.

Poco C3: 5000 एमएएच बॅटरी आणि 13 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा असलेल्या या बजेट स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटवर सेलमध्ये तीन हजार रुपयांची सवलत आहे. सेलमध्ये हा फोन 6,999 रुपयांमध्ये (एमआरपी 9,999 रुपये) खरेदी करता येईल.

Poco M2 Pro: 48 मेगापिक्सेल क्वॉड रिअर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसर असलेला या मिड-रेंज स्मार्टफोनवर सेलमध्ये चार हजार रुपयांची सूट मिळेल. सेलमध्ये हा फोन 12,999 रुपयांमध्ये (एमआरपी 16,999 रुपये) खरेदी करता येईल.

Poco M2 : 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला हा बजेट स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये (एमआरपी 12,999 रुपये) उपलब्ध आहे.

Poco X3 : पोको एक्स3 स्मार्टफोनवर चार हजार रुपयांची सवलत मिळू शकते. सेलमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला पोको एक्स-3 स्मार्टफोन 19 हजार 999 रुपयांऐवजी 15 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 4:33 pm

Web Title: poco new year sale 2021 discount offer on poco c3 poco m2 pro and more smartphones check details sas 89
Next Stories
1 गुडघ्यांवरील काळपटपणा दूर करायचाय? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय
2 भोगीची भाजी येत नाही? मग ही सोपी कृती नक्की पाहा
3 WhatsApp चं स्पष्टीकरण: मित्र-नातलगांसोबतची प्रायव्हेट चॅटिंग ‘सेफ’, बदल फक्त बिजनेस अकाउंटसाठी
Just Now!
X