करोना व्हायरसच्या महामारीपासून वाचण्यासाठी देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे देसभरात सर्वजण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. घरातच असल्यामुळे आपली जिवनशैली बदलली आहे. त्याचा आपल्या शरिरावर परिणाम होतोय. अशा परिस्थितीत आपला आहार दररोज वेगळा असयला हवा. आपल्या जेवणात पौष्टीक पदार्थ असायला हवेत. या पौष्टीक पदार्थामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. तांदूळ, गहू आणि दाळी वापरून २५ पेक्षा आधिक पौष्टीक पदार्थ तयार करता येतील. जेणेकरून खाण्यामध्ये विविधता येईल शिवाय आपल्या आहारात पौष्टीक पदार्थही राहतील.

१ ) तांदूळ
तांदळापासून अनेक पदार्थ तयार करता येतील. याला ऑलराऊंड म्हटले तरी वावगे वाटयला नको. कारण तांदळापासून भाकरी,भात आणि इतर अनेक पदार्थ तयार करता येतात.

– दाळ भात
– भात
– भाकरी
– खीर
– Curd rice
– गोड भात (by adding jaggery)
– इडली
– डोसा
– पोहा (flat rice)
– मुरमुरा (puffed rice)
– शेव पुरी
– पुलाव
-खिचडी
– सूप

२) गहू

– चपाती
– पराठे (Ajwain, cauliflower, peas, onion, potato, raddish, carrot etc)
– पुरी
– शक्कर/नामक परा
– हलवा
– दलिया
– मिथ्री

३ ) दाळ –
– मूग दाळ
– चना दाळ
– तूर दाळ
– सूप
– मूग दाळ डोसा
– चिला
– दाळ हलवा
– दाळ बर्फी
– लड्डू
– चटणी
– पराठा

तिखट, मिट, देल, तूप आणि साखर याशिवाय वरील काही पदार्थ तयार करता येणार नाहीत. या पाचही पदार्थांमुळे आहार आधिक रूचकर आणि चविष्ट होतो.