70th Republic Day 2019 : २६ जानेवारी रोजी भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होईल. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी रोजी लोकशाहीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या स्नेहजनांना शुभेच्छा देण्यास विसरू नका. खास ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही काही मराठी, हिंदी शुभेच्छांचे संकलन केले आहे.

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!…….भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
lok sabha election 2024 level of promotion in Beed fell to caste of chief officers
बीडमधील प्रचाराचा स्तर प्रमुख अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत घसरला
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

वो फिर आया है नए सवेरे के साथ,
मिल जुलकर रहेंगे हम एक-दूजे के साथ,
वो तिरंगा कितना प्यारा,
वो है देखो सबसे न्यारा,
आने ना देंगे इसपे आंच,
इसी भावना के साथ गणतंत्र दिवस की शुभकामना करो स्वीकार

अलग है भाषा, धर्म जात और प्रांत, भेष, परिवेश, पर हम सब का एक है गौरव,
राष्ट्रध्वज तिरंगा श्रेष्ठ। गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं

वो शमा जो काम आए अंजुमा के लिए,
वो जज्बा जो कुर्बान हो जाए वतन के लिए,
रखते हैं हम वो हौंसला भी,
जो मर मिटे हिंदुस्तान के लिए। गणतंत्र दिवस की बधाई
जमाने भर में मिलते हैं आशिक कई,
मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता,
नोटों में लिपट कर, सोने में सिमट कर मरे हैं कई
मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं

दाग गुलामी का धोया है जान लुटा कर,
दीप जलाएं हैं कितने दीप बुझा कर,
मिली है जब ये आजादी तो फिर से आजादी को,
रखना होगा हर दुश्मन से आज बचाकर। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं

असहिष्णुता, जातिभेद, आंतकवाद, गरीबी, असमानता इन सभी को मिटाकर भारतीय गणतंत्र चिरायु हो,वंदे मातरम् ।।