लहान मुलं किती वेळा मोबाइलचा वापर म्हणतात म्हणजेच त्यांचा स्क्रीनटाइम हा पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. पण यासाठी पालकच जबाबदार असतात. मुलं लहान असल्यापासून पालक अप्रत्यक्षपणे याची सुरुवात करतात आणि पुढे जाऊन याचं समस्येत रुपांतर होतं. पण हे नेमकं कसं आणि कशामुळे होतं हे जाणून घेऊयात…सांगतायत गोष्ट बालमनाची मध्ये समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…

बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.