News Flash

श्रावण संपला! चविष्ट नॉन-व्हेज खाण्यासाठी या हॉटेलला नक्की भेट द्या!

कोंबडी वडयांपासून ते माशांचे वेगवेगळे प्रकार निश्चितच तुम्हाला एक वेगळी तृप्ती देतील.

श्रावण महिना संपला असून रुचकर नॉनव्हेज खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी तुम्ही या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या. कोंबडी वडयांपासून ते माशांचे वेगवेगळे प्रकार निश्चितच तुम्हाला एक वेगळी तृप्ती देतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 11:25 am

Web Title: shravan is over visit this hotel for tasty non veg food nck 90
Next Stories
1 iPhone 11 ची प्रतीक्षा संपली?; सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता
2 मोदक-लाडूंसह गणेशोत्सवात घरच्याघरी करता येतील अशा पाककृती
3 तुमच्या मोबाइलमध्ये CamScanner असेल तर ते तातडीने डीलीट करा कारण…
Just Now!
X