News Flash

Video : सोशल मीडियाचा मानसिकतेवर होणारा परिणाम

आजकाल लहान मुलेदेखील सर्रास मोबाईल हाताळताना दिसतात

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एखादी घटना घडली तर ती काही काळाच्या आतच संपूर्ण जगभरात वाऱ्यासारखी पसरत. तसंच काही जण सतत मोबाईमध्ये गुंतलेले असतात. परंतु, सतत सोशल मीडिया किंवा मोबाईल, गेम्स यांचा वापर केल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो.

दरम्यान, अनेक वेळा सोशल मीडियावर काही हिंसक किंवा घृणास्पद घटनाही पाहायला मिळतात. त्यामुळे मानसिकतेवर परिणाम करणारं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आजकाल लहान मुलेदेखील सर्रास मोबाईल हाताळताना दिसतात.त्यामुळे आपली मुलं मोबाईल, लॅपटॉपवर काय बघतायेत याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 5:56 pm

Web Title: social media use threatens mental health ssj 93
Next Stories
1 मूत्रपिंडाचे आरोग्य जपा!
2 Video : मानसिक आजारातून अन्य आजार होतात का?
3 Video : मुलांना नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी पालकांनी काय करावं?
Just Now!
X