दक्षिण रेल्वेनं आपली डिव्हिजनल रेल्वे रुग्णालयं, कोविड-१९ साठी स्थापन केलेल्या अरकोनमसाठी मेडिकल पर्सनेल आणि पॅरा मेडिकल पर्सनेल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, १५ एप्रिल, १६ एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या वॉक इन इंटरव्ह्यूसाठी इच्छुक उपस्थित राहू शकतात.


महत्त्वपूर्ण तारखा

१५ एप्रिल – कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्स (डॉक्टर्स)

१६ एप्रिल – नर्सिंग स्टाफ

१७ एप्रिल – लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडंट आणि हाऊसकिपिंग असिस्टंट


कोणत्या पदांसाठी किती जागा ?

कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर – ७२ पदं

नर्सिंग स्टाफ – १२० पदं

लॅब असिस्टंट – २४ पदं

रेडिओग्राफर- २४ पदं

हॉस्पिटल अटेंडंट – १२० पदं

हॉऊसकिपिंग असिस्टंट – २४० पदं

काय आहे वयोमर्यादा ?

कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर – ५० वर्ष

नर्सिंग स्टाफ – २० से ४० वर्ष

लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर- १८ से ३३ वर्ष

हॉस्पिटल अटेंडंट, हाऊसकिपिंग असिस्टंट – १८ से ३० वर्ष

अधिक माहितीसाठी https://sr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या