स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जानेवारी २०२० पर्यंत आहे.

वरील चार पदांसाठी भरती होणार असली तरी कुठल्या पदांवर किती कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या पदासाठी पात्र उमेदवारचं वय १८ ते २४ असावे तसेच मान्यताप्राप्त बोर्डामधून बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी अशी अट आहे.

आणखी वाचा- दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, इथे निघाली मेगाभरती

परीक्षा फी:-
Gen/OBC : १०० रूपये
SC/ ST/ Women/Ex-Servicemen: फी नाही.

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लीक करा –
अर्ज दाखल करण्यासाठी इथं क्लीक करा –