News Flash

पदवीधारकांना SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

चांगल्या पदावर मिळणार नोकरी

(संग्रहित छायाचित्र)

SBI PO Recruitment 2020 : बँकेत नोकरी करण्याचं ध्येय आणि स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) तब्बल दोन हजार पदांसाठी भरती काढली आहे. एसबीआयनं प्रोबेशनरी आधिकारी (Probationary Officer) पदांसाठी अर्ज मागवलं आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

पदाचं नाव – प्रोबेशनरी आधिकारी (PO)
पदांची संख्या – २०००
पगार – २३,७०० ते ४२,०२० रुपये प्रति महिना

अटी –
मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषायातून पदवीचं शिक्षण पूर्ण असावं. उमेदवाराचं वय कमीतकमी २१ आणि जास्तीत जास्त ३० वर्ष असावं. आरक्षित वर्गांसाठी नियमांनुसार सूट देण्यात येईल.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – १४ नोव्हेंबर २०२०
अर्ज करण्याची अखेरची तारिख – ४ डिसेंबर २०२०
प्री परीक्षा – ३१ डिसेंबर २०२०, २,४ आणि ५ जानेवारी २०२१
मुख्य परीक्षा – २९ जानेवारी २०२१
मुलखत – फेब्रुवारी/मार्च २०२१

अर्जाचं शुल्क –

सामान्य, ओबीसी व आर्थिक कुमकुवत असणाऱ्या उमेद्वारांना ७५० रुपयांचं शुल्क असेल. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेद्वारांना कोणतेही शुल्क नसेल.

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करा..
अर्ज करण्यासाठी इथं क्लिक करा…
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी इथं क्लिक करा….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:01 pm

Web Title: state bank of india to fill 2000 po posts registration open nck 90
टॅग : Job
Next Stories
1 धक्कादायक! करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांच्या मेंदूवर परिणाम
2 नाचणी खाण्याचे ‘६’ गुणकारी फायदे
3 व्हॉट्सअॅप युजर्ससाठी खूशखबर! अॅपमध्ये समाविष्ट झाले ६१ नवे वॉलपेपर
Just Now!
X