News Flash

Valentines Day 2017 : ‘व्हॅलेंटाईन वीक’ अजूनही सुरू आहेच की!

२१ फेब्रुवारीपर्यंत सुरु आहेत व्हॅलेंटाईन वीक

अँटी व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस असतो तो स्लॅपडेचा

व्हॅलेंटाईन डेचा हँगओव्हर एव्हाना उतरला असेल. गेल्या आठवड्यात सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपला बाबा एकदाचा असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तर हा वीक २१ फेब्रुवारीपर्यंत असतो बरं का! विशेष म्हणजे १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीचा हा आठवडा अँटी व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखला जातो.

Happy Teddy Day 2017 : कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो?

फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता हेच बघाना प्रोपज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे अशा वेगवेगळ्या डेंनी सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक अखेर ‘व्हॅलेंटाईन डे’ने संपतो असे अनेकांना वाटतं. पण खरं तर हा वीक २१ फेब्रुवारीला संपतो हे फार कमी लोकांना माहिती असते. ७ फेब्रुवारीला रोझ डे, ८ ला प्रोपज डे, ९ ला चॉकलेट डे, १० ला टेडी डे अशा वेगवेगळ्या डे्जने व्हॅलेंटाईन वीक सुरु होतो. तो १४ फेब्रुवारीला संपतो. हे डेज् म्हणजे प्रेमाची एक एक पायरी असते ती चढत जायची आणि १४ तारखेला अखेर आपल्या प्रेमाची कबुली तिच्यापुढे किंवा त्याच्या पुढे द्यायची अशी एकूण संकल्पना. पण हा प्रेमचा आठवडा संपला की सुरू होता अँटी व्हॅलेंटाईन डे, म्हणजे आधी प्रेम मग भांडण असंच काहीसं हो!

या अँटी व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस असतो तो स्लॅपडेचा. त्यानंतर सुरू होते ती वेगवेगळ्या डेजची यादी.
१६ फेब्रुवारी – Kick Day
१७ फेब्रुवारी – Perfume Day
१८ फेब्रुवारी – Perfume Day
१९ फेब्रुवारी – Confession Day
२० फेब्रुवारी – Missing Day
२१ फेब्रुवारी – Breakup Day

Happy Promise Day 2017: आजचा दिवस खऱ्या प्रॉमिसचा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2017 6:35 pm

Web Title: valentines week isnt over yet
Next Stories
1 ‘Nokia 3310’ होणार रिलाँच?
2 अस्थिमज्जा विकारावर ग्रीन टी उपयुक्त
3 Valentine’s day for grandparents : लग्नाच्या ६० वर्षानंतरही प्रेम अजून चिरतरुणच
Just Now!
X