23 September 2020

News Flash

पाहा: साप माश्यांची शिकार करतात तेव्हा…

एखाद्या सापाने माशाची शिकार केल्याची घटना आपण आजपर्यंत क्वचितच ऐकली असेल. समजा, तुम्ही असा एखादा किस्सा ऐकला जरी असेल.

| August 27, 2015 04:16 am

एखाद्या सापाने माशाची शिकार केल्याची घटना आपण आजपर्यंत क्वचितच ऐकली असेल. समजा, तुम्ही असा एखादा किस्सा ऐकला जरी असेल, तरी सापाने माशाची शिकार तीही पाण्याबाहेर केली हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र, ही घटना खरीखुरी असून वन्यजीव छायाचित्रकार रथिका रामासॅमी यांनी हा सगळा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. एरवी, अशा आश्चर्यनजक घटना आपण परदेशातच घडल्याचे ऐकतो. मात्र, ही घटना भारतातील केवलदेव राष्ट्रीय अभयाअरण्यातील आहे. किओलाडो अभयाअरण्य राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात आहे. याठिकाणी असणाऱ्या जंगलातील एका पाणथळ जागी रथिका यांनी या सगळ्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात टिपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 4:16 am

Web Title: video have you seen snakes catch fish well it is fascinating
Next Stories
1 कॉफी प्या, कर्करोगाला दूर ठेवा!
2 मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यासाठी आता थेट ‘१९२५’ क्रमांकाचा पर्याय
3 गिनीज बुकमध्ये ४६ तास सुरू असलेल्या वाढदिवसाच्या विक्रमाची नोंद
Just Now!
X