01 March 2021

News Flash

अखेरचे दोन दिवस शिल्लक, ‘या’ दमदार स्मार्टफोनवर ₹5000 पर्यंत डिस्काउंट

अनेक स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काउंटची ऑफर

Vivo Carnival Sale : ई कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या Vivo Carnival Sale चे अखेरचे दोन दिवस शिल्लक असून या सेलमध्ये Vivo च्या अनेक स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काउंटची ऑफर आहे. Vivoचा हा धमाकेदार सेल 16 मार्चपासून सुरू झाला असून 19 मार्चपर्यंत सुरू असेल. Vivo Carnival Sale सेलमध्ये Y सीरिजच्या स्मार्टफोन्सवर नो कॉस्ट EMI चा पर्यायही आहे. Vivo च्या Y सीरिजमध्ये Vivo Y11, Vivo Y12, Vivo Y15 आणि Vivo Y19 स्मार्टफोन्स उपलब्ध असून सेलमध्ये हे फोन 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMIच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनवर किती डिस्काउंट :-

U सीरिजवर 3000 रुपयांपर्यंत डिस्काउंट : Vivo U20(4GB+64GB व्हेरिअंट) 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर 6GB+64GB व्हेरिअंट 11 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय Vivo U10 फोन तुम्ही या सेलमध्ये 8 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

Vivo S1 सीरिजवर 4000 रुपयांपर्यंत डिस्काउंट : सेलमध्ये Vivo S1 प्रोवर (8GB + 128GB) 2000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. हा फोन 18,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, Vivo S1 (6GB+128GB) 17,990 रुपयांमध्ये आणि 4GB+128GB व्हेरिअंट 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, 6GB+128GB व्हेरिअंट 16,990 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी असेल.

Vivo V17 वर 5000 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट :
27 हजार 990 रुपयांचा Vivo V17 हा दमदार स्मार्टफोन या सेलमध्ये 22 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. ही किंमत फोनच्या 8GB RAM + 128GB व्हेरिअंटची आहे. डिस्काउंटशिवाय हा फोन नो कॉस्ट EMI च्या पर्यायासह खरेदी करता येईल. तसेच,अतिरिक्त एक्सचेंज ऑफरचा फायदाही तुम्ही घेऊ शकता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 2:10 pm

Web Title: vivo carnival sale discount on smart phones know offers sas 89
Next Stories
1 Coronavirus चॅलेंज: टिक-टॉक स्टारने चाटले विमानातील टॉयलेट
2 करोना व्हायरसचा PUBG वरही परिणाम, गेम लव्हर्सना बसणार ‘हा’ मोठा झटका
3 Coronavirus: लॉक डाऊनमुळे शहरात दिसू लागले डॉल्फिन ; पाणी आणि हवा प्रदूषणही झालं कमी
Just Now!
X