News Flash

VIDEO : ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून..

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास तो बरा होऊ शकतो.

VIDEO : ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून..

स्तनाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत, ज्यामुळे आयुष्यातील सर्व काही ठप्प होते.  कॅन्सरशी लढा शारिरीक व मानसिकरित्या दिला गेला पाहिजे. एक सामान्य मिथक अशाप्रकारे आहे की, स्तनाचा कर्करोग केवळ मध्यमवयीन स्त्रियांमध्ये होतो… या व्हिडिओतून जाणून घेऊयात ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी…

योग्य परिणामासाठी तुम्ही उपचार घेत असलेल्या डॉक्टरांशी चर्चा करणे नेहमीच योग्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 1:06 pm

Web Title: what is breast cancer how to self diagnose breast cancer nck 90
Next Stories
1 कोरोनाव्हायरस : समज-गैरसमज, कशी घ्याल स्वत:ची काळजी
2 जिओ पुन्हा एकदा ग्राहकांना दणका देण्याच्या तयारीत ?
3 खेळानंतर स्नॅक्सचे सेवन मुलांसाठी घातक
Just Now!
X