News Flash

VIDEO : काय आहे करोना व्हायरस? कशी घ्याल काळजी

राज्यात करोनाचे ११ रूग्ण आढळले आहेत

जगभरात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरसने भारतामध्ये शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारतात करोनाचे ६० रूग्ण आढळले आहेत. राज्यात करोनाचे ११ रूग्ण आढळले आहेत. करोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊयात करोना व्हायरस काय आहे? त्याची लक्षणे आणि उपाय….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 8:24 am

Web Title: what is corona virus symptomstreatments and causes nck 90
Next Stories
1 Coronavirus : हँडवॉशचा अतिवापर करताय? हा आहे धोका
2 64MP कॅमेऱ्याचा Realme 6 चा पहिला सेल, या आहेत ऑफर
3 सतत कोरडा खोकला येतोय? काय घ्याल काळजी
Just Now!
X