सध्याच्या काळात अनेक तरुण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सध्याच्या घडीला अकाली केस पांढरे होणे हा चिंतेचा विषय आहे. त्यातच अनेक जण पांढरे केस लपवण्यासाठी विविध प्रयोग किंवा उपाय करुन पाहतात. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. परंतु. अकाली केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये आपण सेवन करत असलेल्या आहाराचादेखील समावेश आहे. तसंच आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेदेखील केस पांढरे होतात. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची नेमकी कारणं कोणती ते जाणून घेऊयात.

अकाली केस पांढरे होण्याची कारणे

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Matka Hygiene know the mistakes while drinking matka water or clay pot water
उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

१.केसांना व्यवस्थित तेल न लावणे.

२. हलक्या दर्जाचा शॉम्पू किंवा कंडिशनर वापरणे.

३. सतत औषधे घेणे.

४. डोकेदुखी

५. बद्धकोष्ठता

६. मानसिक ताण

७. केसांत कोंडा होणे.

८. निद्रानाश

९.आनुवंशिकता

१०. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता