22 October 2019

News Flash

प्रोजेक्ट स्कार्लेट! मायक्रोसॉफ्टचा नवीन गेमिंग कन्सोल

E3 2019 मध्ये मायक्रोसॉफ्टने Xbox कन्सोलच्या पुढील जनरेशनच्या नावाची घोषणा केली.

Xbox च्या बॅकवर्ड कंपॅटिबलिटी प्रोग्रामची सुरूवात 2015 मध्ये करण्यात आली होती. यामुळे Xbox आणि Xbox 360 चे गेम्स Xbox One कन्सोलवर चालवण्यास मदत मिळाली होती. चार वर्षांच्या सपोर्टनंतर बॅकवर्ड कंपॅटिबलिटी प्रोग्रामची अखेर होणार आहे. यामध्ये आतापर्यंत 600 पेक्षा अधिक गेम्सचा समावेश करण्यात आला आहे.

E3 2019 मध्ये मायक्रोसॉफ्टने Xbox कन्सोलच्या पुढील जनरेशनच्या नावाची घोषणा केली. कंपनीने याचे नाव प्रोजेक्ट स्कारलेट असे जाहीर केले आहे. दरम्यान, यामध्ये यापूर्वीच्या चारही जनरेशनमधील गेम्स खेळता येणार असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली. यापुढे Xbox One च्या कॅटलॉगमध्ये Xbox One आणि Xbox 360 या नावांचा समावेश केला जाणार नाही.

Xbox गेम्स :
आर्म्ड अँड डेंजरस (Armed and Dangerous)
इंडियाना जोन्स अँड एम्परर्स टुंब (Indiana Jones and the Emperor’s Tomb)
टॉम क्लॅसीस स्प्लिंटर सेल (Tom Clancy’s Splinter Cell)
टॉम क्लॅसीस स्प्लिंटर सेल पंडोरा टुमॉरो (Tom Clancy’s Splinter Cell Pandora Tomorrow)
टॉम क्लॅसीस स्प्लिंटर सेल चाओस थेअरी (Tom Clancy’s Splinter Cell Chaos Theory)
टॉम क्लॅसीस स्प्लिंटर सेल डबल एजंट (Tom Clancy’s Splinter Cell Double Agent)
अनरिअल चँपिअनशीप 2 (Unreal Championship 2: The Liandri Conflict)

Xbox 360 गेम्स :
असूरास राथ (Asura’s Wrath)
बॅटलफिल्ड 2 : मॉडर्न कॉम्बॅट (Battlefield 2: Modern Combat)
एनचान्टेट आर्म्स (Enchanted Arms)
एनस्लेव्ह्ड : ओडिसी टू द वेस्ट (Enslaved: Odyssey to the West)
फार क्राय क्लासिक (Far Cry Classic)
फार क्राय इंस्टींक्ट्स प्रिडेटर (Far Cry Instincts Predator)
इन्फायनाईट अनडिस्कव्हरी (Infinite Undiscovery)
पीटर जॅक्स किंग काँग (Peter Jackson’s King Kong: The Official Game of the Movie)
प्रिंस ऑफ पर्शिया द फरगॉटन सँड्स (Prince of Persia The Forgotten Sands)
स्केट (Skate)
द अनरिअल टुर्नामेंट 3 (Unreal Tournament III)

नव्या Xbox One X Enhanced अपडेट्स :
बेंजो काझूइ (Banjo-Kazooie)
बेंजो काझूइ नट्स अँड बोल्ट्स (Banjo-Kazooie Nuts & Bolts)
बेंजो टूइ (Banjo-Tooie)
परफेक्ट डार्क (Perfect Dark)
परफेक्ट डार्क झिरो (Perfect Dark Zero)
विवा पिनाता (Viva Piñata)
विवा पिनाता : ट्रबल इन पॅराडाइज (Viva Piñata: Trouble in Paradise)

First Published on June 12, 2019 3:40 pm

Web Title: xbox and xbox 360 backward compatibility program discontinued microsoft jud 87