Adhik Mahina Quiz: २०२६ मधील अधिक महिना हा १७ मे २०२६ पासून सुरू झाला असून तो १५ जून २०२६ रोजी समाप्त होणार आहे. हा अधिक ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जात आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या काळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने हा महिना अतिशय शुभ, पवित्र आणि साधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. असं मानलं जातं की या महिन्यात अनेक शुभकार्ये सहसा टाळली जातात.

अधिक महिना सुरू असताना लोकसत्ता तुमच्यासाठी एक खास क्विझ घेऊन आलं आहे. तुम्हाला अधिक महिन्याबद्दल नेमकी किती माहिती आहे हे या क्विझमधून कळून येईल.

‘अधिक महिना’ क्विझ

या क्विझमध्ये एकूण पाच प्रश्न आहेत.

या प्रश्नांबरोबरच तुम्हाला खाली काही पर्यायदेखील दिसतील.

यातला योग्य पर्याय निवडा आणि अचूक उत्तर द्या.

चला तर मग हे क्विझ खेळा आणि क्विझमधील पाचही प्रश्नांची अचूक उत्तरं द्या.