आमचूर पावडर ही स्वयंपाकघरात वापरली जाणारी पावडर आहे, जी तुमच्या भाजीची चव पूर्णपणे बदलते. आमचूर हा सर्व भाज्यांमध्ये वापरला जात नसून फक्त निवडक भाज्यांमध्येच आमचूर वापरला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की, हे आमचूर तुमच्या भाजीची चव वाढवण्यासोबतच तुमचे वजन कमी करू शकते. आता तुम्ही विचार करत असाल की आमचूर वजन कसे कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आमचूरने तुम्ही तुमचे वजन कसे कमी करू शकता?

म्हणून आमचूरमुळे वजन नियंत्रित राहतं
खरं तर, आमचूरमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॅट तसेच लोह असते. असे मानले जाते की आमचूरचे सेवन गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय आमचूरचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

आणखी वाचा : कच्चे आले खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, जाणून घ्या पुरुषांसाठी काय फायदे आहेत ?

हे देखील होतील आमचूर खाण्याचे फायदे
आमचूर हे मधुमेह नियंत्रणात खूप चांगले मानले जाते. जर तुम्हीही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात आमचूरचा समावेश करावा.

वजन नियंत्रित करण्यात आमचूरचे मोठे योगदान आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात आमचूरचा समावेश करा.

आमचूर हे पचनासाठीही फायदेशीर मानले जाते. आमचूर हे पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. खरं तर, त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत.

(टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. तो कोणत्याही प्रकारे उपचाराचा दावा किंवा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)