टेक दिग्गज आता आपल्या एअरपॉड्समध्ये सुदृढ श्रवण, शरीराचे तापमान ट्रॅक करण्यासाठी आणि स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य-केंद्रित टूल्स अपडेट करण्यावर काम करत आहेत, असे माध्यमांनी बुधवारी सांगितले.द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, योजना “अॅप्पल वॉचशिवाय असलेल्या उपकरणांमध्ये आरोग्य आणि निरोगीपणाची फीचर्स जोडण्याची अॅप्पलची महत्वाकांक्षा दिसते.”.

अॅप्पल तंत्रज्ञानावर देखील काम करत आहे. गेल्या महिन्यात आलेल्या अहवालात असे सुचवले आहे की आयफोन निर्माता वॉचमध्ये विविध सेन्सर जोडण्याचे मार्ग शोधत आहे, ज्यात रक्तदाब, तापमान, झोपेची गुणवत्ता, रक्तातील ऑक्सिजन आणि रक्तातील साखरेचा समावेश आहे.

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

(हे ही वाचा: आकाशातून थेट बेडवर कोसळली उल्का! अगदी काही इंचांमुळे वाचला महिलेचा जीव)

अॅप्पल वॉच सीरीज ७ मध्ये एक नवीन माइंडफुलनेस अॅप, स्लीप रेस्पिरेटरी रेट ट्रॅकिंग आणि ताई ची आणि पिलेट्स वर्कआउट प्रकार आहेत जे संपूर्ण आरोग्य सुधारण्यात मदत करू शकतात. यात इलेक्ट्रिकल हार्ट सेन्सर आणि ईसीजी अॅप आणि आरोग्यासाठी ब्लड ऑक्सिजन सेन्सर अॅप देखील समाविष्ट आहे. निरोगीपणासाठी साधने देऊ करत आहे.

कंपनीने दावा केला की अॅप्पल वॉच सीरिज ७ ही पहिली अॅप्पल वॉच आहे ज्याने धूळ प्रतिरोधनासाठी IP6x प्रमाणपत्र प्राप्त केले आहे आणि WR50 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग राखली आहे.