भारतीय घरांमध्ये दररोज डाळी असणे सामान्य आहे. तूर डाळ बहुतांश घरांमध्ये बनवली जाते. अनेक वेळा तीच तीच डिश खाल्ल्यावर लोक कंटाळतात. अशा परिस्थितीत, टेस्ट बदलण्यासाठी आपण डाळींचे काही प्रयोग करू शकता. जर तुम्हाला तूर डाळीऐवजी दुसरी डाळ बनवायची असेल तर तुम्ही दाल बुखारा ही अप्रतिम डिश बनवून पाहू शकता. डाळीमध्ये प्रथिने भरपूर असतात. डाळींचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आरोग्यासाठी तर उत्तमच असतात, पण तुम्हाला वेगवेगळी टेस्ट सुद्धा देते. ही रेसिपी खूप सोपी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cook urad daal bukhara recipe prp
First published on: 27-09-2021 at 20:38 IST