Dahi Handi Wishes 2026: भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त्याने महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी हा सण उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवात तरुण मंडळी आवडीने सहभाग घेतात. तरुणांची पथके एकावर एक थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. गोविंदा रे गोपाळा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो आणि सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. प्रत्येक जण एकमेकांना आवडीने दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आज आपण दहीहंडीच्या शुभेच्छांची लिस्ट जाणून घेणार आहोत.
“थरांवर थर रचून सज्ज होऊया, गोविंदाच्या जयघोषात मटकी फोडूया! गोपाळकाला व दहीहंडीच्या मंगलमय शुभेच्छा!”
मित्रांनो, थराला या
नाहीतर धरायला या…
आपला समजून, गोविंदाला या…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करू दहीहंडीचा उत्सव
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…
तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दहीहंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

फुलांचा हार, पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करूया गोपालकाल्याचा सण
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा…
हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

कृष्णा त्याच नाव आहे
गोकुळ ज्याचं गाव आहे,
अशा कृष्णाला आमचा प्रणाम आहे
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

नंद किशोरा, चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…
कृष्णाचं प्रेम,
कृष्णाची महिमा, कृष्णाची श्रद्धा,
कृष्णामुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना दहीकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा
सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया
सर्वांना कृष्ण दहीहंडीच्या शुभेच्छा…
त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली राधा,
गोड बासरीच्या नादाने बहरली राधा
अशा सावळ्या सुंदर हरीवर
जडले प्रेम कायमचे आता
दहीहंडीच्या शुभेच्छा…
