बदलत्या वातावरणात स्वत:साठी वेळ काढणे खूप अवघड काम झाले आहे. यामुळेच अनेकदा आपण आपले सौंदर्य एनआयटी टिकवण्याकडे लक्ष देऊ शकत नाही. आजच्या कार्यशैलीमुळे अनेकांना वेळ मिळत नाही. पण तुमच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून तीन मिनिटे काढणे अवघड काम होणार नाही. कारण फक्त तीन मिनिटांत तुम्ही तुमचा चेहर्‍याची काळजी घेऊ शकता. तुम्हाला फक्त झोपण्यापूर्वी तीन मिनिटे चेहऱ्याचा व्यायाम करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते व्यायाम आहेत, जे तुम्ही झोपण्याच्या तीन मिनिटे आधी केले तर तुम्हाला लगेच फायदा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लगेच दिसतील परिणाम , तुम्हाला ताजेतवाने वाटेल

तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी फक्त ३ मिनिटे तुमच्या चेहऱ्याचा व्यायाम केलात तर तुम्हाला त्याचा परिणाम अतिशय समाधानकारक दिसेल. असे केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल, तुमची त्वचा रोज सकाळी निरोगी दिसेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do daily face exercises before bed till 3 minutes scsm
First published on: 02-03-2022 at 18:39 IST