मुरूम व पुरळ ही अशी समस्या आहे जी अनेकदा लोकांना त्रास देते. याचा सामना बहुतांश महिलांना करावा लागतो. पुरळ येण्याची अनेक कारणे असू शकतात, पण एक मुख्य कारण म्हणजे हार्मोनलचे बदल. एखाद्याच्या चेहऱ्यावर त्याचा खोल परिणाम होतो. अनेक वेळा सततच्या मुरुमांमुळे चेहऱ्यावर खड्डेही पडतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांपासून नक्कीच आराम मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्वचारोग तज्ज्ञ डॉ जयश्री शरद यांच्या मते, बर्फ वापरल्याने पुरळ आणि मुरुमांवर कोणताही परिणाम होत नाही. डॉ जयश्री यांनी यावेळी सांगितले की, “पुरळ आणि पिंपल्स नंतर जे खड्डे होतात त्यांना उघडणारा किंवा बंद करणारा दरवाजा नसतो. त्यामुळे बर्फ लावल्याने त्यावर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does applying ice reduce acne on the face learn 5 home remedies scsm
First published on: 04-11-2021 at 16:57 IST