सध्या सीताफळाचा हंगाम सुरू आहे आणि आपल्या आहारात हे क्रीमयुक्त, गोड आणि चवदार फळ समाविष्ट करण्याचं यापेक्षा चांगलं कारण मिळणार नाही. शरीरासाठी उपयुक्त असलेले मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉईड्स सीताफळमध्ये असतात. त्यामुळे केवळ मधुमेहाचाच धोका कमी होत नाही तर रक्तदाब सुद्धा नियंत्रित करते. तसंच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त असतात. यातील व्हिटॅमिन सी आणि राइबोफ्लेविन आपल्या डोळ्यांची देखील काळजी घेतात. तर त्यातील फ्लेव्होनॉइड्स विशिष्ट प्रकारच्या कर्करोग आणि ट्यूमरवर उपचार करण्यास मदत करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आहारतज्ज्ञ आणि लवकरच प्रकाशित होणाऱ्या ‘युक्ताहार: द बेली अँड ब्रेन डाएट’ या पुस्तकाच्या लेखिका मुम्मम गनेरीवाल यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या विषयावर मार्गदर्शन केलंय.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat custard apple or sitaphal to reduce risk of diabetes and blood pressure prp
First published on: 27-09-2021 at 19:39 IST