मशरूम ही अशी एक उपयुक्त भाजी आहे जी सूप आणि भाजी दोन्ही मध्ये वापरली जाते. मशरूम जवळजवळ वर्षभर मिळतात, जे खायला खूप चवदार लागतात. मशरूम हे कमी-कॅलरी असलेली भाजी आहे, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. जे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मशरूमचे अनेक प्रकार आहेत, त्यात ऑयस्टर पोर्सिनी आणि चँटेरेल्स हे मशरूम सर्वात जास्त वापरले जातात. करोनाच्या काळात मशरूमचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मशरूम शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करते, तसेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating mushrooms can control blood sugar and weight know the other benefits scsm
First published on: 19-01-2022 at 11:12 IST