20 February 2018

News Flash

Gudi Padwa 2017 : पारंपरिक उत्सवातून नवविचारांना प्रेरणा!

अंगणवाडीच्या महिलांनी स्वागतयात्रेत केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले.

Gudi Padwa २०१७ : अमेरिकेत ‘त्या’ दोघींनी उभारली नव्या संकल्पनेची गुढी

आठवड्यातून दोनदा साडी नेसण्याची ‘साडी प्लेज’ संकल्पना

gudi padwa 2017 : मुहूर्तावरील खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत सोने खरेदीला पसंती दिली जाते.

पाडव्याच्या मुहुर्तावर आमरसाचा बेत अधुरा

गुढीपाडव्याला अनेकांनी आमरसाचा बेत आखला असेल, पण सध्या बाजारात तयार हापूसचा तुटवडा आहे.

gudi padwa 2017 : आठ टन फुलांची विक्री

गुढीपाडव्यानिमित्त फुलांना खूप मागणी असते. फुलांचे भावही काहीसे चढे असतात.

स्वागतयात्रेत आवाज र्निबधांचा

ढोलताशांच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी यंदा कठोर पावले उचलली आहेत

Gudi Padwa 2017 : स्वागतयात्रा अशा निघणार..

लोकमान्य टिळकांचे १६०व्या जयंतीनिमित्त विशेष रांगोळी काढण्यात आली आहे.

Gudhi Padwa 2017: तयारी शोभायात्रांची

ढोलपथकांची लगबग....

Gudhi Padwa 2017 : गुढी कशी उभारावी?

आला मांगल्याचा सण!

Gudhi Padwa 2017: गुढीपाडव्याचं महत्त्व

सण साजरा करा आनंदाने!

Gudhi Padwa 2017 : फेटा पाहावा घालून…

फेट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्यातही आता खूप बदल झालाय

Gudhi Padwa 2017: हसवूनच नवीन वर्षाची सुरुवात- श्रेया बुगडे

लहानपणीचे ते दिवस मी अशा सणांना फार मिस करते

पाडव्यासाठी ‘ती’ आणि तिची ‘बिजली’ सज्ज

मिरवणुकांमध्ये प्रसिद्ध ही 'बुलेटराणी'

ढोल-ताशाची अशी झिंग…ठोका पडताच सारे दंग..

ढोलाचा ठोका, ताशाची तर्री पडली की अनेकांचेच पाय ठेका धरु लागतात

Gudhi Padwa 2017 रांगोळ्यांची रंगत

परळमधल्या धावत्या रांगोळ्या

Gudhi Padwa 2017: ‘सुख-समृद्धीची गुढी’

माहेरी अगदी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली जाते

तयार नऊवारी विक्रेत्यांची पाडव्याला ‘दिवाळी’

पारंपरिक पेहराव करण्याकडे कल वाढला

Gudi padwa 2017: यंदा अडीच फुटांच्या गुढींची चलती!

आकर्षक दिसणाऱ्या या गुढय़ांची मागणी वाढली

Gudhi Padwa 2017: आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करणारा पाडवा- अनुजा साठे

अनेकांसाठी गुढी पाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Gudi Padwa 2017: आरोग्यदायी गुढी पाडवा- मयुरी देशमुख

नातेवाईकांची भेट घेण्याची इच्छा मयुरीने व्यक्त केली आहे.

Gudi padwa 2017: स्वप्नपूर्तीचा गुढी पाडवा – फुलवा खामकर

स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो तो शब्दांत मांडता येत नाही तो फक्त अनुभवायचा असतो.

Gudi padwa 2017: ‘यंदाचा पाडवा गुंतवणुकीचा’

बदलत्या काळानुसार पाडवा साजरा करण्याच्या पद्धतींमध्येही विविधता पाहायला मिळत आहे