Moong dal health benefits: आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अनेक पोषण प्रेमी नेहमीच सुपरफूडच्या शोधात असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे मूग डाळ, हे कडधान्य तुमच्या आरोग्यामध्ये चांगले परिवर्तन करू शकते. परंतु दररोज मूग डाळ खाल्ल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल का?

चेन्नई येथील, द क्लेफ्ट अँड क्रॅनिओफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी म्हणाल्या की, भिजवलेले मूग रोज खाल्ल्याने अनेक फायदे होतात. हे भरपूर पोषक तत्वांनी युक्त आहे जे पचनास मदत करते, रोगप्रतिकारक कार्यास समर्थन देते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते, मूगात लोह, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम यासारखे आवश्यक पोषक घटक असतात आणि त्यात बी जीवनसत्त्वे बी, ए, सी आणि भरपूर फायबर असतात.

Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
Dark chocolate benefits and side effects In marathi
Dark Chocolate: रोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरावर कसा परिणाम होतो? हृदयविकार, लठ्ठपणासाठी ठरतोय कारणीभूत; वाचा, डॉक्टर काय सांगतात…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
This is what happens to the body when you drink amla water first thing in the morning every day
रोज सकाळी उठताच आवळ्याचे पाणी प्यायल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
Rajiv Kapoor alcohol addiction heart disease cardiovascular health
अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात

दीपलक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, भिजवलेली मूग ही प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे जे वजन कमी करण्यास मदत करते आणि पचनास मदत करते. “मूग भिजवल्याने उपस्थित असलेले फायटिक ऍसिड तुटते आणि लोह, जस्त आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचे चांगले शोषण होते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगला नाश्ता आहे,” त्या म्हणाल्या.

हेही वाचा: सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय करावं? तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ पाच गोष्टी

भिजवलेले मूग देखील कमी कॅलरी असते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यास देखील प्रोत्साहन देते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्तीला प्रोत्साहन देतात.

तुम्ही दररोज किती मूग खाऊ शकता?

एखाद्या व्यक्तीच्या क्रियाकलाप आणि आवश्यकतांवर आधारित हे बदलू शकते, दीपलक्ष्मी यांनी सांगितले की, एक व्यक्ती दिवसातून अर्धा कप भिजवलेले मूग खाऊ शकते. परंतु, त्यांनी खबरदारी म्हणून सांगितले की, जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट फुगू शकते किंवा पाचक समस्या उद्भवू शकतात आणि यूरिक ऍसिड तयार होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून, त्यांनी सावधगिरी बाळगण्यास सांगून मूगाचे मर्यादित प्रमाणात सेवण करण्यास सांगितले.

Story img Loader