Premium

Health special: तृणधान्ये कोणती एकत्र करावीत? कोणती करू नयेत?

तृणधान्यांचा आहारात समावेश करताना त्यातील पोषकतत्त्वांचे प्रमाण कितपत कमी किंवा जास्त होतेय याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे. 

Health special, food processing, cereals

पल्लवी सावंत पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाणे, पाककृती आणि सोबत पोषक म्हणजेच ‘हेल्दी’ खाद्यपदार्थांचे रील्स सोशल मीडियावर नित्यनियमाने येत असतात. असाच एक मिनी व्हिडीओ अर्थात रील पाहण्यात योग अलीकडेच आला. तृणधान्यांची पोषक भजी. उत्सुकतेने पाहिला, तर लाघवी हसणाऱ्या एका मुलीने गोड हसत ज्वारीचे पीठ एका मोठ्या भांड्यात पेरले. (व्हिडीओमध्ये क्रिएटिव्हिटी महत्त्वाची असते) मग त्यात आणखी एक रिफाइण्ड फ्लोर पेरले. त्यात ब्रेडचा चुरा पेरला (खरे तर इथेच माझ्या मनात ‘तृणधान्ययुक्त’ ‘पोषक’ या दोन्ही शब्दांचे त्या पाककृतीतील मानसिक स्थान अधोरेखित झाले होते.) त्यात तिखट आणि बरेच ‘हेल्दी’ शब्दाला मान म्हणून कांदा-टोमॅटो यांना भाज्या म्हणून एकत्र केले. आणि अर्थात नेहमीच्या पद्धतीने अत्यंत कलाकुसरीने भजी तळून सुंदर कोरीव भांड्यात ठेवत त्या भजीला ‘हेल्दी’ असण्याची पुष्टी देत सादर केले होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health special in food processing which cereals should be combined which should not hldc asj

First published on: 26-05-2023 at 18:46 IST
Next Story
तुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…