यंदा होळी १७-१८ मार्च रोजी साजरी होतीय. होळी हा रंगांचा, स्वादिष्ट पाककृतींचा आणि जवळच्या मित्रांना भेटण्याचा सण आहे. होळीमध्ये लोक आपले मित्र, शेजारी, नातेवाईक भेटतात, रंग खेळतात. होळीचा सण हा धमाल आणि आनंदाचा सण आहे. होळी साजरी करण्यासाठी लोक या दिवशी त्यांच्या घरी पार्टी आयोजित करतात. जर तुम्हीही तुमच्या घरी होळी मिलन पार्टी आयोजित करत असाल या पार्टीला आणखी खास बनवण्यासाठी काही होळी स्पेशल मेनू खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

होळीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मेनूमध्ये काही स्वादिष्ट आणि झटपट पदार्थ समाविष्ट करून होळी मिलन पार्टीची मजा करू शकता. जर तुम्हाला होळी मिलन पार्टी पाहुण्यांसाठी खास बनवायची असेल, तर यावेळी खाण्याच्या मेनूमध्ये या पदार्थांचा समावेश करा. चला जाणून घेऊया होळी मिलन पार्टीचा स्वादिष्ट मेनू.

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Agra Woman Plans Husband Murder
पतीला ठार करण्यासाठी पत्नीने दिली ऑनलाईन ‘सुपारी’, What’s App वर ठेवलं ‘हे’ स्टेटस
Make Tasty Crispy Leftover Roti Chivda Not The Recipe And Try This Ones At Your Home
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा झटपट अन् कुरकुरीत ‘पोळीचा चिवडा’ ; नोट करा सोपी रेसिपी

होळी मिलन पार्टीचा स्वादिष्ट मेनू

  • होळी पार्टी स्नॅक्स आयडिया
  • विविध प्रकारचे पापड आणि चिप्स
  • गरम डंपलिंग्ज
  • पोटॅटो बॉल
  • फ्रूट चाट

होळी पार्टी ड्रिंक आयडिया

  • थंडाई किंवा लस्सी
  • रस
  • कॉफी किंवा चहा

आणखी वाचा : Holi 2022 : होळीमध्ये मुलींबरोबरच मुलांनी सुद्धा रंग खेळण्यापूर्वी हे उपाय करावेत

होळी पार्टी डिनर आयडिया

  • छोले भटुरे
  • व्हेज बिर्याणी
  • पनीर बटर मसाला
  • दाल माखनी
  • नान / मिसळ रोटी
  • लच्छा पराठा / तंदूरी रोटी

होळी पार्टी डेजर्ट आयडिया

  • गुजिया
  • शाही तुकडे
  • रॉयल आइसिंग
  • गुलाब जामुन